'Watch our video on चेस्टला मजबूत आणि आकर्षक बनविण्यासाठीचे एक्सरसाईज आजकाल जर आपण पहिले तर हल्लीची युवा पीढी आपल्या शरीराबद्धल प्रचंड जागृक आहे आणि आपले शरीर तंदूरूस्त आणि तितकेच मजबूत असावे असे या युवा पीढीला प्रामुख्याने वाटते म्हणूनच ही पिढी चेस्ट, मसल्स बिल्डिंग यासारख्या गोष्टींवर जास्त भरत देताना आढळते .त्यासाठी ही आजची युवा पिढी जीममध्ये जाऊन तासनतास एक्सरसाईजही करतात. अशा ह्या युवा पिढीसाठी मी येथे काही सोपे व्यायाम प्रकार सांगणार आहे. Health tips in Marathi Health tips arogya tips arogya tips in marathi sanket prasade #healthtipsinmarathi marathi fitness tips marathi nutrition tips marathi fitness motivation marathi health motivation marathi Health tips marathi health motivation health tips in marathi language health tips in marathi video #arogyatips , #arogyatipsinmarathi , #sanketprasade , #healthtips , #marathifitnesstips , #marathinutritiontips , #marathifitnessmotivation , #marathihealthmotivation #marathihealthtips , #marathihealthmotivation , #healthtipsinmarathilanguage , #healthtipsinmarathivideo Disclaimer: This video is only made for information purposes only. The information explained in the video is gathered/collected from the newspaper, social media platforms, etc. The purpose of the video is only to give information about the mentioned subject. This is very much advisable for our viewers/subscribers to take Expert / Doctor’s treatment for any mental or physical related health issues. हा व्हिडिओ केवळ माहितीच्या उद्देशाने बनविला गेला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेली माहिती वृत्तपत्र, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इ. पासून एकत्रित / संग्रहित केली जाते. व्हिडिओचा उद्देश केवळ उल्लेखित विषयाबद्दल माहिती देणे हा आहे. आमच्या दर्शकांना जर कोणत्याही मानसिक किंवा शारीरिक संबंधित आरोग्याच्या जास्तच समस्या असतील तर त्यांनी सर्वप्रथम तज्ञ व्यक्तींचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यानुसार उपचार घेणे उचित आहे.'
Tags: health tips in marathi , marathi health tips , sanket prasade , marathi fitness tips , health tips in marathi video , health tips in marathi language , marathi health motivation , marathi fitness motivation , marathi nutrition tips , चेस्टला मजबूत आणि आकर्षक बनविण्यासाठीचे एक्सरसाईज
See also:
comments