'जेवणानंतर थंड पाणी पिणे आरोग्यासाठी अपायकारक | Health tips in Marathi | Sanket prasade'

'जेवणानंतर थंड पाणी पिणे आरोग्यासाठी अपायकारक | Health tips in Marathi | Sanket prasade'
08:58 Apr 20, 2022
'Watch our video on  जेवणानंतर थंड पाणी पिणे आरोग्यासाठी अपायकारक  कुठलाही ऋतू असो काही लोकांना साधे पाणी पिण्यापेक्षा थंड पाणी पिणे अधिक आवडते आणि त्यातही अशा काही लोकांना खासकरून जेवताना तसेच जेवणानंतरही थंड पाणी पिण्याची सवय असते. परंतु ही सवय आपल्या शरीरासाठी खूपच अपायकारक आहे हे तुम्ही जाणून घ्या. जेवणानंतर थंड पाणी प्यायल्यास याचा थेट परिणाम शरीराच्या पाचनशक्तीवर होऊन परिणामी शरीराची प्रतिकारक्षमता कमी होते.  health tips arogya tips arogya tips in marathi sanket prasade #healthtipsinmarathi marathi fitness tips marathi nutrition tips    marathi fitness motivation marathi health motivation marathi Health tips marathi health motivation health tips in marathi language  health tips in marathi video  #arogyatips , #arogyatipsinmarathi , #sanketprasade , #healthtips ,  #marathifitnesstips , #marathinutritiontips , #marathifitnessmotivation , #marathihealthmotivation  #marathihealthtips , #marathihealthmotivation , #healthtipsinmarathilanguage , #healthtipsinmarathivideo  Disclaimer: This video is only made for information purposes only. The information explained in the video is gathered/collected from the newspaper, social media platforms, etc. The purpose of the video is only to give information about the mentioned subject. This is very much advisable for our viewers/subscribers to take Expert / Doctor’s treatment for any mental or physical related health issues.  हा व्हिडिओ केवळ माहितीच्या उद्देशाने बनविला गेला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेली माहिती वृत्तपत्र, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इ. पासून एकत्रित / संग्रहित केली जाते. व्हिडिओचा उद्देश केवळ उल्लेखित विषयाबद्दल माहिती देणे हा आहे. आमच्या दर्शकांना जर कोणत्याही मानसिक किंवा शारीरिक संबंधित आरोग्याच्या जास्तच समस्या असतील तर त्यांनी सर्वप्रथम तज्ञ व्यक्तींचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यानुसार उपचार घेणे उचित आहे.' 

Tags: health tips , health tips in marathi , sanket prasade , गरम पाणी पिण्याचे फायदे , जेवणानंतर थंड पाणी पिणे आरोग्यासाठी अपायकारक , Don't drink cold water after eating in marathi , Don't drink cold water after eating , Don't drink cold water after meal in marathi , Don't drink cold water after meal , Do Not Drink Water Immediately After Meal , Do Not Drink Water Immediately After Meal in marathi , lukewarm water benefits

See also:

comments

Characters